There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
गुगलने मायक्रोसोफ्ट एक्सेल ला टक्कर देणारे जे Google Sheets हे सॉफ्टवेअर बनवले आहे ते नक्की काय आहे, कसे वापरले जाते आणि त्याची विविध फीचर्स याबद्दल आपण TechSmart Series च्या मागील भागात सविस्तर जाणून घेतलं.
परंतु Google Sheets हे सॉफ्टवेअर फक्त एका भागामध्ये संपूर्ण जाणून घेणे सोपे नाही यामध्ये असे अनेक Formulas आणि Functions आहेत ज्यामुळे कितीही मोठ्या डेटा वरती काम करणं तर सोपं होईलच शिवाय यामध्ये असे काही Functions सुद्धा आहेत ज्यामुळे आपण इतर सॉफ्टवेअर्स Google Sheets ला कनेक्ट करू शकतो.
ते Formulas आणि Functions कोणते आहेत? त्यांचा वापर आपण कुठे कुठे आणि कसा करू शकतो? या साऱ्याविषयी माहिती घेऊया सोप्या मराठी भाषेतून नेटभेटच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये!
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध