There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मानसशास्त्राच्या मदतीने स्वतःला आणि इतरांना चांगल्या पद्धतीने समजून घ्या, तुमची नाती सुधारा, मानसिक आरोग्य मिळवा आणि रोजच्या जीवनात स्थैर्य आणा !
💡 आता मानसशास्त्र शिकण्याची संधी, तीही तुमच्या भाषेत – फक्त ₹699/- मध्ये!
(केवळ पहिल्या १०० लोकांसाठी — नंतर ₹999/-!)
✅ तुम्हाला सतत वाटतं का की…
मला संवाद नीट जमत नाही?
लोकांच्या भावना समजत नाहीत?
मन अशांत, तणावग्रस्त राहतं?
नात्यांमध्ये गोंधळ होतोय?
🎁 या १२ मानसशास्त्रीय कोर्सेसच्या पॅकेजमध्ये
तुमच्या जीवनाला नवसंजीवनी देणाऱ्या गोष्टी शिकायला मिळतील – त्या पण अगदी सोप्या भाषेत!
📚 या पॅकेजमध्ये तुम्हाला मिळतील खालील विषयांवरील संपूर्ण ऑनलाईन कोर्सेस –
मानसशास्त्र म्हणजे काय? आणि ते दैनंदिन आयुष्यासाठी कसं उपयुक्त?
व्यक्तिमत्त्वाचं शास्त्र – आपण कोण आहोत याचा खोलवर विचार
बालपण ते आत्मविकास – लपलेले धागे उलगडणे
विचार – भावना – कृती यामागचं मानसशास्त्र
REBT तंत्र – नकारात्मक विचारांपासून मुक्तता
Mental First Aid – मानसिक आरोग्याचं तातडीचं उपाययोजन
Depression, Anxiety, Panic Attacks, OCD – समजून घेणं आणि सामोरं जाणं
Suicide Prevention – संवेदनशील पण अत्यंत आवश्यक संवाद
कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत उलगडणे
🔟 लेखन, ध्यान आणि तणाव नियोजन – मनाचं व्यवस्थापन
🕒 तुमच्या वेळेनुसार कोर्स पूर्ण करा !
🗓 पूर्ण वर्षभरासाठी ऍक्सेस !
🎥 आधीच रेकॉर्ड केलेले, सोप्या मराठीतील व्हिडिओ कोर्सेस
---
💥 ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !
👉 आजच रजिस्टर करा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा!
जर तुम्हाला वाटतं की मानसशास्त्र हे फक्त पुस्तकातलं नाही, तर आयुष्य घडवणारी शक्ती आहे – तर हे पॅकेज तुमच्यासाठी आहे. ❤
टीम नेटभेट
नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया! learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध