There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
❓ तुम्हाला अनेकदा तुमचे नकारात्मक विचार, भावना किंवा वागणुकीमुळे त्रास होतो का ?
❓ तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तुम्ही प्रभावी मार्ग शोधत आहात का?
असे असेल तर REBT हे यावरील उत्तर ठरू शकते. डॉ. अल्बर्ट एलिस हे 1950 च्या दशकात REBT विकसित करणारे एक अग्रणी मानसशास्त्रज्ञ होते. REBT थेरपी तुम्हाला स्व-मर्यादित विचारांवर मात करण्यास आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत करू शकते. ते कसे याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर नेटभेट च्या या खास कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि जाणून घ्या,
✅ डॉ. अल्बर्ट एलिस आणि त्यांची ‘विवेकनिष्ठ उपचारपद्धती’ याबद्दल थोडक्यात माहिती
✅ ABCD Model काय आहे?
✅ संज्ञानात्मक पुनर्रचना (Cognitive restructuring) कशी करावी?
✅ स्व: ला मागे खेचणारे विचार (Self limiting thoughts) कसे ओळखावे आणि त्यावर काम कसे करावे?
✅ विवेकी जीवनासाठी तंत्रे (Techniques for Conscious Living)
*आपले दैनंदिन जीवन आणि REBT*
*Your daily life and REBT*
टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध