There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Live Session - Date - 10 November 2024
Time - 8:00 PM
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
आयुष्य म्हणजे एक सुंदर कथा आहे. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाचा प्रवास वेगळा. पण कधीकधी या प्रवासात आपण हरवतो, गोंधळतो. आपल्या आयुष्याच्या कथेत काहीतरी कमी आहे असं वाटू लागतं. अशा वेळी आपल्याला एक प्रश्न पडतो - "आता पुढे काय?"
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण खूपदा स्वतःपासून दूर जातो. आपल्या आयुष्याचा अर्थ काय, आपण कुठे चाललोय, याचा विचारच करायला वेळ मिळत नाही. अशा वेळी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. नेटभेट तर्फे आयोजित या विशेष कार्यशाळेमध्ये आपण नेमकं हेच शिकणार आहोत.
आपले दैनंदिन जीवन, जीवन कथा आणि अर्थपुर्ण आयुष्य
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल ?
✅ Narrative Counseling चे महत्त्व
✅ "व्यक्ती समस्या नाही, समस्या ही समस्या आहे" या तत्त्वाचे महत्त्व
✅ प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा लेखक आहे.
✅ आपल्या जीवनाच्या कथेचे पुनर्लेखन करून नवीन, सशक्त कथा तयार करणे.
✅ Logo Therapy ची मूलतत्त्वे
✅ Existential vacuum म्हणजे काय?
✅आव्हानात्मक परिस्थितीतही अर्थ शोधण्याच्या स्वतःच्या स्वातंत्र्याची जाणीव झाल्यास अधिक हेतुपूर्ण जगता येते. हे समजून घेऊ !
चला तर मग, स्वतःची कहाणी नव्याने लिहूया, एका नव्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहूया. आजच नोंदणी करा आणि या विशेष कार्यशाळेचा भाग बना!
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध