There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपल्याकडे साड्या हा महिलांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. एखादा सण असेल तर नवीन साडी, एखाद्याचं लग्न असेल की नवीन साडी असं करत आपल्याकडे इतक्या साड्या होतात कि विचारू नका! या साड्या मग एक, दोनदा घालून झाल्या कि कपाटात तशाच पडून राहतात. या साड्यांचं करायचं काय? असा प्रश्न आपल्यापैकी अनेक महिलांना पडतो.
म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही सादर करत आहोत जुन्यातून नवीन किंवा नव्यातून नवीन अशी संकल्पना घेऊन साडीपासून वेगवेगळ्या डिझाईन चे ड्रेसेस कसे शिवायचे? हे शिकवणारा ऑनलाईन कोर्सेस चा संच.... समजेल अशा सोप्या मराठीमध्ये !
योग्य मार्गदर्शनाखाली शिवणकामातील अनेक बारकावे व साडीपासून फॅशन डिझायनिंगसह स्वतः कपडे शिवण्याचे कौशल्य शिकण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी व्हा !
👉 प्रमुख वैशिष्ट्ये
१. ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातील कोर्स
२. व्हाट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून प्रशिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा
३. कोर्स ऍक्सेस - ३६५ दिवसांसाठी उपलब्ध
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध