There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Ranjana DhopeshwarkarLanguage: Marathi
या संचामध्ये खालील कोर्सेस चा समावेश होतो.
साडीतून लहान मुलींसाठी ड्रेस डिझाईन करायला शिकूया ! /Learn To Design Dresses From Saree For Little Girls
साडीतून ट्रॅडिशनल ड्रेस डिझाईन करायला शिकूया !/Learn To Design Traditional Dresses From Saree
साडीतून इंडो-वेस्टर्न ड्रेस डिझाईन करायला शिकूया !/Learn To Design Indo - Western Dresses From Saree
योग्य मार्गदर्शनाखाली शिवणकामातील अनेक बारकावे व साडीपासून फॅशन डिझायनिंगसह स्वतः कपडे शिवण्याचे कौशल्य शिकण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी व्हा !
अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254
धन्यवाद,
टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध