Value Proposition Canvas
Contact us

Value Proposition Canvas

₹699

₹1,199

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

दररोज हजारो कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रॉडक्ट आणि सेवा नव्याने बाजारात आणत असतात. पण यापैकी साधारण 72 टक्के नवीन उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस येत नाहीत आणि त्यामुळे कधीच यशस्वी होत नाहीत. ग्राहकांना त्यामध्ये Value दिसत नाही आणि ते अशा प्रॉडक्ट्स कडे चक्क दुर्लक्ष करतात.

✅ तुम्हाला तुमच्या ग्राहकांना आवडतील अशी उत्पादने आणि सेवा तयार करायच्या आहेत का?
✅ तुमच्या व्यवसायासाठी योग्य कस्टमर कसा असावा हे ठरवायचा आहे का?
✅ आणि त्या योग्य ग्राहकांना ज्यामध्ये जबरदस्त व्हॅल्यू दिसेल अशी उत्पादने आणि सेवा तयार करायच्या आहेत का?

मित्रांनो यासाठी व्हॅल्यू प्रोपोझिशन कॅनव्हास (Value Proposition Canvas) हे टूल अनेक लहान-मोठ्या कंपन्या जगभरात वापरत आहेत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • Value Proposition Canvas म्हणजे काय
  • Value Proposition Canvas कसे वापरावे
  • व्यवसायासाठी योग्य कस्टमर कसा असावा हे कसे ओळखावे
  • आपली उत्पादने आणि सेवा कशाप्रकारे डिझाईन करावीत


👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
- स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials