There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
असं म्हणतात कि "जर तुम्ही प्रत्येकासाठी त्यांना पाहिजे तसे बनण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कोणासाठीही काहीही बनू शकणार नाही" हीच म्हण बिझनेस मध्ये आपल्या उत्पादन किंवा सेवे च्या बाबतीत सुद्धा लागू होते. आपण आपले उत्पादन किंवा सेवा सर्वांना विकू शकत नाही आणि तसा प्रयत्न करणे फार नुकसानीचे ठरेल.
त्यामुळे आपल्याला मार्केट मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ग्राहक आहेत ?
त्यांपैकी आपले ग्राहक कोण आहेत त्यांच्या गरजा काय आहेत ?
आपण आपले उत्पादन किंवा सेवा त्यांच्या पर्यंत कशाप्रकारे पोहोचवू शकतो ?
या प्रश्नांची उत्तरे माहित असायला हवी आणि इथेच STP म्हणजेच सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग कामाला येते.
म्हणूनच नेटभेटच्या या ऑनलाईन कोर्समध्ये शिकूया,
STP म्हणजे काय ?
STP ची गरज काय आहे ?
आणि स्ट्रॅटेजी बिल्डिंगमध्ये STP चा वापर कसा करायचा ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध