There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
कोणताही बिझनेस सुरू करणे हे सोपे असते पण तो बिझनेस टिकवून ठेवणे आणि वाढवणे हे कठीण असते. बिझनेस सुरू होऊन एका पातळीवर पोहोचतो आणि तिथेच थांबतो याला Ceiling level म्हणतात. इथून पुढे जाणं कठीण होत जातं. या पायरीवरून पुढे जाण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे मार्केटिंग
आपल्या आजूबाजूला पाहीलं तर प्रत्येक क्षेत्रात जाहीरातींचा, मार्केटींगचा भडीमार होताना आपल्याला दिसेल. मार्केटींग क्षेत्र हे खुप विस्तारलेलं आणि काळाप्रमाणे बदलत चाललं आहे शिवाय त्यामध्ये मार्केटिंग चे नवनवीन आधुनिक मार्ग जोडले जात आहेत. कोणत्याही गोष्टींमध्ये टिकून राहण्यासाठी ज्याप्रमाणे पाया मजबूत करावा लागतो त्याचप्रमाणे मार्केटिंग मध्ये एक्स्पर्ट बनण्यासाठी सुद्धा पहिले आपले मार्केटिंग चे फंडामेंटल्स पक्के असायला हवे.
तुम्हाला बिझनेस मध्ये प्रगती करायची असो किंवा मार्केटिंग करिअर मध्ये मुळात त्या क्षेत्रात पाया मजबूत असणे महत्वाचे म्हणूनच नेटभेट च्या ऑनलाईन कोर्स मध्ये मार्केटिंग चे फंडामेंटल्स.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध