There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
बिझनेस सुरू करण्याची इच्छा बऱ्याच जणांना असते परंतु त्यासाठी योग्य प्रकारे योजना आखणे म्हणजेच बिझनेसचे प्लॅनिंग करणे मात्र प्रत्तेकाला जमतेच असे नाही. बऱ्याच जणांना तर बिझनेस प्लॅन ची गरज आहे तेच माहीत नसते.
एक चांगला बिजनेस प्लान प्रत्येक बिझनेस साठी महत्त्वाचा असतो. बिझनेस सुरू करायचा असो, बिझनेस सुरू केलेला असो, किंवा बिझनेस वाढवायचा असो... एक चांगला बिजनेस प्लान बिजनेस ची योग्य दिशा दाखवू शकतो. गुंतवणूकदार, बँका, पार्टनर्स आणि कर्मचारी या सगळ्यांना आकर्षित करण्यासाठी बिजनेस प्लान मदतीला येतो.
त्यामुळेच बिझनेस प्लान कसा तयार करावा? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
बिझनेस प्लॅन कसा तयार करायचा,
त्यासाठी कोणत्या गोष्टींचा नेमका विचार करायचा,
रिसोर्सेसचा डेटा कसा गोळा करून ठेवायचा,
बॅकअप प्लॅन कसा तयार करायचा,
SWOT analysis म्हणजे काय,
ते कसं करायचं आणि त्याचं महत्त्व काय आहे हे व असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण शिकणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध