There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
एक उत्कृष्ट ब्रँड हा दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यवसायाचा भक्कम पाया असतो. केवळ काही महिने, किंवा वर्षांसाठी नव्हे तर काही दशके दिमाखात उभा राहील असा शाश्वत उद्योग घडवायचा असेल तर आजच ब्रँड तयार करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. केवळ मोठ्या कंपन्यांसाठी ब्रॅण्डिंग ही संकल्पना नाही, तर लघुउद्योजकांनी ब्रॅण्डिंग वर काम करण्याची खरी गरज आहे.
म्हणूनच या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण बिझनेस ब्रँडिंग बद्दल सविस्तर आणि समजेल अशा सोप्या मराठी भाषेत शिकणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध