How To Receive & Give Feedback Constructively
Contact us

How To Receive & Give Feedback Constructively

₹399

₹999

Instructor: Maithili SawantLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

जर एखाद्या व्यक्तीच वागणं, बोलणं तुम्हाला आवडत नसेल आणि त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडावा अशी तुमची इच्छा असेल तर अशा वेळी काय करावं ? हा प्रश्न आपल्या मनात येतो. त्या व्यक्तीवर रागावून किंवा चिडून काहीही फायदा होत नाही. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भीती असेल तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो. पण हा बदल खूप कमी काळ टिकणारा असतो.

अशा वेळी Constructive Feedback दिल्याने आपण त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आणि तोही टिकणारा. शिवाय इतरांकडून मिळवलेलं असे Constructive Feedback आपल्याला स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतात.

तुम्हालाही याबद्दल शिकायचं आहे का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास ऑनलाईन कोर्स मध्ये.

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल -
✅ Constructive Feedback म्हणजे काय?
✅ अशा प्रतिक्रिया देण्याचे किंवा घेण्याचे फायदे
✅ फीडबॅक देताना कोणत्या चुका होतात आणि आपली फीडबॅक स्किल्स कशी सुधारावी ?
✅अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने अभिप्राय देण्यास मदत करणाऱ्या टिप्स
✅ आपल्याला मिळणाऱ्या प्रतिक्रिया शिक्षा नाही तर, भेट म्हणून कशा पाहाव्या

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials