Become a Magnetic Personality
Contact us

Become a Magnetic Personality

₹399

₹999

Instructor: Maithili SavantLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

तुम्हाला Charismatic, Magnetic Personality बनायचं आहे का ?
अशी व्यक्ती जी सगळ्यांना आवडते, अशी व्यक्ती जी जिथे कुठे जाते तिथे लोकांची आवडती बनते. मग त्याकरता आपापल्या आपल्या सामाजिक कौशल्यांवरती (Social Skills) काम करणे अत्यंत गरजेचे आहे.

तुम्हालाही तुमची सामाजिक कौशल्य (Social Skills) सुधारायची आहेत? हा ऑनलाईन कोर्स याबद्दलच आहे.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • कोणतेही नवीन संभाषण कसे सुरु करायचे ?
  • लोकांशी झटपट कनेक्ट कसे व्हावे ?
  • तुमची सामाजिक भीती नष्ट करून आत्मविश्वास कसा वाढवाल ?
  • तुम्ही भेटता त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रथम प्रभावशाली छाप कशी निर्माण करावी?
  • सामाजिक कौशल्यांचा जोरावर आपले सामाजिक जीवन कसे सुधारावे ?


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • मार्केटींग प्रोफेशनल्स
  • सेल्स प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)



धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials