There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
तुमचं शिकणं थांबवू नका – AI ची ताकद वापरून ज्ञान मिळवा, कौशल्यं वाढवा आणि करिअरमध्ये पुढे जा!
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
आज AI मुळे शिकण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. योग्य पद्धतीने AI वापरल्यास तुम्ही आयुष्यभर शिकत राहू शकता, तेही वेगाने, प्रभावीपणे आणि तुमच्या गरजेनुसार.
तुम्हालाही AI चा वापर करून स्वतःसाठी सतत शिकण्याची सवय निर्माण करायची आहे का?
तर नेटभेट तर्फे आयोजित या विशेष कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि शिका :
✅ Lifelong Learning म्हणजे नेमकं काय आणि ते का महत्त्वाचं आहे
✅ AI Tools च्या मदतीने शिकणं कसं सोपं व जलद करता येईल
✅ Reading, Research, Summarization साठी सर्वोत्तम AI टूल्स
✅ AI च्या मदतीने वैयक्तिक Learning Path कसा तयार कराल
✅ आयुष्यभर शिकण्याची सवय तयार करण्यासाठी प्रॅक्टिकल Tips & Tricks
📍 ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
📆 दिनांक - १९ सप्टेंबर २०२५
⏱ वेळ - रात्री ८:०० वाजता
💰 नोंदणी फी - ₹99+GST फक्त (Only Live, No Recording)
🎟️ भविष्यातील शिक्षणाची दिशा ठरवण्याची ही संधी गमावू नका!
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध