There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Date - 28 June 2024
Time - 8:00 PM
Fee - 299 For Live Only
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
OpenAI ने नुकतेच ChatGPT चे नवीन व्हर्जन आणले आहे. ChatGPT4o असं ह्या नवीन व्हर्जन च नाव आहे. यामध्ये आश्चर्यकारक असे अनेक नवनवीन अपडेट्स आले आहेत.
ChatGPT 4o चे विविध उपयोग सोप्या मराठीतून शिकविण्यासाठी नेटभेट तर्फे आम्ही खालील कार्यशाळेचे आयोजन केले आहे -
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
❓ ChatGPT च हे नवीन व्हर्जन इतर व्हर्जन्स पेक्षा कस वेगळं आहे ?
❓ CHAT-GPT4o मध्ये कोणकोणते नवीन फीचर्स आले आहेत ?
❓ हे फीचर्स आपण कसे आणि कुठे वापरू शकतो ?
❓ यामध्ये कोणते नवीन अपडेट्स आले आहेत ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
अश्या व्यक्ती ज्यांना नवीन नवीन टेक्नॉलजी बदल शिकण्याची आवड आहे अश्या सर्वांसाठी.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध