Stock Talk
Contact us
Netbhet StockTalk series (Live Workshops) cover

Netbhet StockTalk series (Live Workshops)

Instructor: Rajesh Sangle

Language: Marathi

Validity Period: 30 days

नमस्कार मंडळी,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आम्ही एक अतिशय उपयोगी अशी नवीन मालिका आपल्यासाठी घेऊन येत आहोत.

"StockTalk" या मालिकेमध्ये आम्ही महिन्यातून दोन वेळा आपल्या भेटीला येणार आहोत. यामध्ये प्रत्येक भागात नफा कमावून देणाऱ्या नवनवीन स्ट्रॅटेजी, महत्वाच्या शेअर्सचा फंडामेंटल आणि टेक्निकल ऍनॅलिसिस बद्दल सविस्तर माहिती दिली जाणार आहे.. स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचा एकूण १५ वर्षाचा अनुभव असलेले नेटभेटचे आपले शेअर मार्केट चे ट्रेनर तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. राजेश सांगळे या मालिकेत मार्गदर्शन करतील !

नेटभेट च्या अनेक उपयोगी उपक्रमांप्रमाणेच ही मालिका देखील नेटभेट परिवारातील सदस्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आपण शेअर मार्केटमध्ये नवीन असाल, दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल किंवा ट्रेडर असाल तर हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका !


धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy