Netbhet - Power Of Intraday Trading
Contact us

Netbhet - Power Of Intraday Trading

तेजी आणि मंदी या दोन्ही काळात शेअर मार्केट मध्ये यशस्वी ठरणारे तंत्र म्हणजे "Intra Day Trading".
हे तंत्र काय आहे ? याची ताकद काय आहे ? आपल्याला हे जमेल का ? आणि यामध्ये किती पैसा कमावता येऊ शकतो या प्रश्नांची उत्तरे सोप्या मराठीतून देणारा ऑनलाईन कोर्स "Netbhet - Power Of Futures & Options Trading"

Instructor: Rajesh SangleLanguage: Marathi

About the course

तेजी आणि मंदी या दोन्ही काळात शेअर मार्केट मध्ये यशस्वी ठरणारे तंत्र म्हणजे "Intra Day Trading".

हे तंत्र काय आहे ? याची ताकद काय आहे ? आपल्याला हे जमेल का ? आणि यामध्ये किती पैसा कमावता येऊ शकतो या प्रश्नांची उत्तरे सोप्या मराठीतून देणारा ऑनलाईन कोर्स "Netbhet - Power Of Futures & Options Trading"

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल ?
Intra-day trading म्हणजे काय ?
Intra-day trading मध्ये नफा कमविण्यासाठी शिस्तबद्ध योजनेनुसार काम कसे करावे ?
Intra-day trading साठी योग्य शेअर्सची निवड कशी करावी ?
प्रत्येक ट्रेडिंग सेशन मध्ये पहिल्या १५ मिनिटात मार्केटमधील उत्कृष्ट संधी कशी ओळखावी ?

 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy