Mutual Fund For Wealth Creation
Contact us

Mutual Fund For Wealth Creation

संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंड कशी मदत करतात हे मराठी भाषेतून समजून घेऊया !

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

आर्थिक स्वातंत्र्य काय असते हे अनुभवायचे असेल तर फक्त पैसे कमवणे किंवा त्याची बचत करणे पुरेसे नाही त्याला गुंतवणूकीची जोड हवीच. परंतु गुंतवणूक कुठे, कधी, किती आणि कशी करावी हेच अनेक जणांना माहीत नसते. काही जणांना याबद्दल माहीत असते पण अपूर्‍या माहीती मुळे फसगत होते. यासाठीच आम्ही नेटभेट तर्फे ही नवीन सिरीज आपल्यासाठी घेवून आलो आहोत.

म्युच्युअल फंड सही है ! असे सांगणार्‍या अनेक जाहीराती आजकाल आपल्याला टीव्ही, सोशल मिडीयावर सर्रास पहायला मिळतात. या जाहीराती पाहिल्यावर त्यामध्ये आपणही गुंतवणूक करावी असे आपल्यालाही वाटते, पण जेव्हा प्रत्यक्षात गुंतवणूक करण्यासाठी जातो तेव्हा लक्षात येतं की बाजारात तर अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत. त्यासाठी म्युच्युअल फंड्स बद्दल माहीती असणे गरजेचे आहे. हेच आपण या कोर्समध्ये जाणून घेणार आहोत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • म्युच्युअल फंड म्हणजे काय?
  • त्याचे विविध प्रकार कोणते ?
  • म्युचुअल फंड मध्ये आपण कशाप्रकारे गुंतवणूक करु शकतो ?
  • कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करावी ?


👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- गृहीणी
- आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी



धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy