There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
पुढील ६० दिवसांत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अमुलाग्र बदल करायचा आहे ?
शिकण्याची आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची तीव्र इच्छा असेल तर आजच
६० दिवसांच्या Personality Development Challenge मध्ये सहभागी व्हा !
Instructor: Dinesh MoreLanguage: Marathi
"स्वयम" - मराठी भाषेतील पहिला ऑनलाइन व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम !
तुम्हीच स्वतःचा ब्रॅण्ड आहात ! हा ब्रँड जपा आणि वाढवा!!
नमस्कार मित्रांनो,
सर्व कौशल्य (skills) आणि ज्ञान (knowledge) आपल्याकडे असले तरीही लोक आपल्याकडे पाहून काय मत बनवतात यावरून आपण आयुष्यात किती यशस्वी होणार हे ठरत असते. बऱ्याचदा आपलं बोलणं, देहबोली, पेहराव आणि आत्मविश्वास यावरून आपली पारख केली जाते.
या सगळ्यांच मिळूनच आपल्या व्यक्तिमत्त्व बनतं. मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्यक्तिमत्वावर काम करायला आवडेल ना?
जर उत्तर हो असेल, तर मित्रांनो, "स्वयम्" हा नेटभेटचा व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम तुमच्यासाठी आहे !
हा ऑनलाईन मराठी प्रशिक्षणक्रम तुम्हाला स्वतःचा पर्सनल ब्रँड बनविण्यासाठी, टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सर्वतोपरी तयार करतो !
दोन महिन्यांच्या, ऑनलाईन मराठी प्रशिक्षणामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे -
- स्वतःची ओळख (Self Introduction)
- ध्येयनिश्चिती (Goal Setting)
- सकारात्मक विचार आणि स्वयंप्रेरणा (Positive Thinking & Self Motivation)
- नेतृत्वगुण व्यवस्थापन (Leadership Skills)
- वेळेचे व्यवस्थापन (Time Management)
- संवाद कौशल्य (Communication Skills)
- सादरीकरणाचे कौशल्य (Presentation Skills)
- स्मरणशक्ती विकासाचे तंत्र (Memory Techniques)
- तणाव व्यवस्थापन (Stress Management)
- वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल (Personal and professional Life Balance)
- नातेसंबंधांमधील सुधारणांचे मार्गदर्शन (Relationship Counselling)
प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा -
- आठवड्याला एक असे 90 मिनिटांचे आठ ऑनलाइन ट्रेनिंग सेशन्स
- आठवड्याला एक असे आठ ऑनलाइन फॉलोअप सेशन्स
- कोर्स मधील सर्व मॉडेल्स वर्षभर पाहण्याची सोय
- डिजिटल नोट्स
- प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे डिजिटल प्रमाणपत्र
- नेटभेटच्या प्रायव्हेट फेसबुक/Whatsapp ग्रुप मध्ये समावेश
- ऑनलाइन प्रश्नोत्तरे आणि सपोर्ट
- सर्व सेशन्स नेटभेटच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲप मधून पाहता येतील
- Live sessions झाल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग पुढील वर्षभरासाठी कधीही आणि कितीही वेळा पाहता येईल
प्रशिक्षक - श्री. दिनेश मोरे
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये -
- सर्टिफाइड पर्सनॅलिटी कोच
- पूर्णपणे प्रॅक्टिकल अभ्यासक्रम
- भरपूर केस स्टडी चा वापर
- शिकविलेल्या गोष्टी प्रत्यक्षात वापरून पाहण्यासाठी प्रोजेक्ट आणि असाइनमेंट
गुंतवणूक -
- मूळ किंमत रुपये 6999/-
- स्पेशल लॉन्च ऑफर रुपये 3999/- (20 May 2020 पर्यंत)
- प्रथम बुकिंग करणाऱ्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांसाठी रुपये 2999/-
हा कार्यक्रम कुणासाठी आहे -
- कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी
- नोकरी शोधणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्यांसाठी
- उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- करिअर करू पाहणाऱ्या महिलांसाठी
- स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
मित्रांनो आजच्या संधीचा लाभ घ्या, आणि यशस्वी जीवनाच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाका !
काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध