There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नफा (Profit) आणि रोख प्रवाह (Cash Flow) हे, वाढत्या व्यवसायाचे महत्त्वाचे घटक आहेत, परंतु नफा आणि रोख प्रवाह हे समान नाहीत. म्हणूनच आपल्या व्यवसायातील रोख प्रवाह आणि व्यवसायाच्या वाढीवर त्याचा कसा परिणाम होतो हे समजणे फार महत्वाचे आहे. मराठी उद्योजकांना या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मदत करणारा हा कोर्स !
Instructor: Ajay ShembhekarLanguage: Marathi
50 टक्के लघु व्यवसाय मालकांनी रोख प्रवाहाच्या समस्येवर दावा केला आहे. उद्योजक बहुतेक वेळा त्यांच्या रोख प्रवाहाच्या अडचणींवर तात्पुरता उपाय करण्याचा विचार करतात, परंतु व्यवसायात या समस्येच मुळापासून निराकरण कारण गरजेचं आहे.
खराब रोख व्यवस्थापन एखाद्या फायदेशीर कंपनीला व्यवसायाबाहेर घालवू शकते. रोख पैसे असल्याखेरीज, व्यवसायात आवश्यक असलेल्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही, जसे की नवीन उपकरणे आणि स्टॉक आदी. व्यवसायात नफा होणे हे आवश्यक आहे यात दुमत नाही परंतु जर त्या व्यवसायात रोख येत नसेल तर मग असा व्यवसाय करण्यात काय फायदा?
नफा आणि रोख प्रवाह हे, वाढत्या व्यवसायाचे महत्त्वाचे घटक आहेत, परंतु नफा आणि रोख प्रवाह हे समान नाहीत. म्हणूनच आपल्या व्यवसायातील रोख प्रवाह आणि व्यवसायाच्या वाढीवर त्याचा कसा परिणाम होतो हे समजणे फार महत्वाचे आहे
आपला व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी, आपल्याला पैसे कमविणे आणि पैसे व्यवस्थापित करणे यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे
व्हिडिओ कोर्स मधील ठळक मुद्दे
➡️ कॅश फ्लो व्यवस्थापनाचे ९ सिक्रेट्स
➡️ कॅश फ्लो व्यवस्थापनाचे १० नियम
➡️ व्यवसायासाठी ६ घातक गोष्टी
➡️ कॅश फ्लोचा व्यावसायिक निर्णय क्षमतेवर
होणारा परिणाम
➡️स्वतःच्या उद्योगाचा कॅश फ्लो स्वतः बनवा
➡️स्वतःच्या उद्योगाची कॅश फ्लो सायकल
समजून घ्या
➡️कॅश फ्लो व्यवस्थापन मार्गदर्शन
➡️आर्थिक वर्षासाठी कॅश फ्लो चे नियोजन कसे करायचे
➡️प्रॉफिट आणि कॅशफ्लो यात काय फरक आहे
➡️फ्री कॅश फ्लो ची संकल्पना
३ रेडी टू यूज एक्सेल फाईल्स
१) १२ महिन्यांचा कॅश फ्लो फोकस रिपोर्ट
२) १२ महिन्यांचा कॅश फ्लो प्रोजेक्शन रिपोर्ट
३) कॅश फ्लो टेम्प्लेट
प्रशिक्षक
सीए अजय शेंबेकर
(२० वर्षाचा आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मध्ये फायनान्स क्षेत्रातील अनुभव)
अमर्याद वेळा तुम्ही हा व्हिडिओ कोर्स बघू शकता
काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध