Quick Maths Mastery
Contact us

Quick Maths Mastery - Foundation Course

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स सादर करत आहे,
5th ते  8th च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 
मराठीतील पहिला 15 दिवसांचा ऑनलाईन, मोफत​

Quick Maths Mastery Course

Instructor: Santosh BachhavLanguage: Marathi

About the course

15 दिवसांची मोफत वेबिनार  सिरीज - Quick Maths Mastery

  • तुम्हाला मुलांच्या मनातली Mathsची भीती दूर करायची आहे का ?
  • ​Maths विषयात आवड निर्माण करायची आहे का ?
  • विविध प्रवेश परीक्षांसाठी लागणारा मॅथ्स विषयाचा कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचा आहे का ?


मित्रांनो,
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स , डेटा सायन्स च्या युगात Mathematics मुळे विकसित होणाऱ्या तर्कशक्ती ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात  विद्यार्थ्यांमध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवणे आणि लॉजीकल थिंकिंग( तर्कशक्ती ) विकसित करणे , महत्वाचे झाले आहे . 
उज्ज्वल भविष्याचा पाया तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागणे आवश्यक आहे.

नेटभेट ची  "Quick Maths Mastery" ही 15 दिवसांची मोफत मराठी वेबिनार  सिरीज  अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे. 

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy