Twitter For Business cover

Twitter For Business

ट्विटर मार्केटिंग एक्स्पर्ट या नेटभेटच्या नव्या कोर्समध्ये मी सलील चौधरी आपले स्वागत करतो. या कोर्समध्ये उद्योजकांनी ट्विटर का वापरावे? आणि व्यवसाय वाढीसाठी ट्विटर कसे वापरावे ? हे सोप्या मराठी मधून शिकवण्याचा मी प्रयत्न केला आहे.

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹2250 77% OFF

₹499 including 18% GST

नमस्कार मित्रांनो,

ट्विटर मार्केटिंग एक्स्पर्ट या नेटभेटच्या नव्या कोर्समध्ये मी सलील चौधरी आपले स्वागत करतो. मित्रांनो बिझनेस वाढविण्यासाठी ट्विटर मार्केटिंग हा एक अत्यंत विश्वासाचा, सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. या कोर्समध्ये उद्योजकांनी ट्विटर का वापरावे? आणि व्यवसाय वाढीसाठी ट्विटर कसे वापरावे ? हे सोप्या मराठी मधून शिकवण्याचा मी प्रयत्न केला आहे.

या कोर्समध्ये आपण आपलं ट्विटर बिझनेस प्रोफाइल कसे तयार करावे ? चांगल्या ट्विट कशा लिहाव्यात ? आपल्याबद्दल, आपल्या बिझनेस बद्दल अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवावी हे बघणार आहोत. त्यासोबत मी तुम्हाला " लीड जनरेशन" साठी ट्विटरचा वापर, Hashtag चा वापर आणि ट्विटर मधील अनेक उपयोगी टूल्स चा वापर कसा करावा ते उदाहरणांसहित शिकवलेले आहे. 

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्विटर मधील जाहिराती. आपल्या ब्रांड चे प्रमोशन करण्यासाठी ट्विटर मध्ये अनेक जाहिरातींचे प्रकार दिलेले आहेत. त्यातून आपले फॉलोवर्स वाढवणे, लीड जनरेट करणे , आपल्या वेबसाईट कडे जास्तीत जास्त ग्राहकांना पाठवणे इत्यादी अनेक व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करता येतात. 

या कोर्समध्ये आपण तेदेखील सविस्तर शिकणार आहोत.

थोडक्यात सोशल मीडियाचा हा आगळावेगळा प्रकार वापरून आपला बिजनेस वाढविण्याचा तुमचा मानस असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.  आजच्या कोर्सला सुरुवात करा आणि ट्विटर मार्केटिंग एक्सपर्ट बनण्याच्या वाटेवर चालायला सुरुवात करा.

या कोर्समध्ये आपल्याला खुप काही शिकायचं आहे तेव्हा सुरुवात करुया ! भेटूया पुढील व्हिडिओमध्ये !

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
Other Courses