Study Techniques cover

Study Techniques

मित्रांनो चांगला अभ्यास आणि खुप अभ्यास यात फरक आहे. उगाचच तासनतास पाठांतर करत राहण्यापेक्षा थोडा वेळ पण योग्य प्रकारे अभ्यास केला तर ते जास्त फायद्याचे ठरते. त्यामुळे वेळही वाचतो आणि अभ्यासाचा ताणही जाणवत नाही. या कोर्समध्ये तुम्हाला "अभ्यास कसा करावा" हे महत्त्वाचे कौशल्य शिकता येईल.

कोणतीही गोष्ट शिकता येणे हे भविष्यातील सर्वाधिक महत्त्वाचे स्किल असणार आहे..

star star star star star_half 4.5 (2 ratings)

Instructor: Shubhangi Bajaj

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹2999 33% OFF

₹1999 including 18% GST

तुम्हाला "अभ्यासाचे तंत्र" शिकायचं आहे ? किंवा आपल्या मुलांना "अभ्यास कसा करावा ?" हे माहित असावं असं तुम्हाला वाटतंय ?

मित्रांनो चांगला अभ्यास आणि खुप अभ्यास यात फरक आहे. उगाचच तासनतास पाठांतर करत राहण्यापेक्षा थोडा वेळ पण योग्य प्रकारे अभ्यास केला तर ते जास्त फायद्याचे ठरते. त्यामुळे वेळही वाचतो आणि अभ्यासाचा ताणही जाणवत नाही. या कोर्समध्ये तुम्हाला "अभ्यास कसा करावा" हे महत्त्वाचे कौशल्य शिकता येईल.

कोणतीही गोष्ट शिकता येणे हे भविष्यातील सर्वाधिक महत्त्वाचे स्किल असणार आहे..

या कोर्समध्ये शिकविलेल्या विविध टेकनिक्स तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना (कोणत्याही वयातील विद्यार्थ्यांना) लगेचच वापरता येतील आणि त्याचे रिझल्ट्स देखिल लवकरच पहायला मिळतील.

या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल -

- आपली स्वतःची शिकण्याची पद्धती ओळखणे आणि त्यानुसार अभ्यासामध्ये सुधारणा करणे ?
- आपल्या वेळेचे योग्य नियोजन कसे करावे ?
- कोणत्याही विषयाच्या प्रभावीपणे "नोट्स" कशा तयार करायच्या ?
- आकडेवारी, आकृत्या, तारखा इत्यादी लक्षात ठेवण्याच्या विविध टेकनिक्स
- विषय शिकत असताना नेमका कोणता भाग महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही हे कसे ओळखावे ?
- वाचन करण्याच्या विविध पद्धती
- मोठ्या टॉपिक्सचा "सारांश" (Summery) कसा काढावा ?
- परीक्षेसाठी अभ्यासाची स्ट्रॅटेजी (धोरण) आखणे

हा कोर्स कुणासाठी -

- शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी
- वयोमर्यादा नाही
- शाळा, कॉलेज, स्पर्धापरीक्षा आणि व्यवसायिक प्रशिक्षण अशा सर्व प्रकारच्या शैक्षणिक गरजांसाठी उपयुक्त
- आपल्या पाल्याचा अभ्यास घेणार्‍या सर्व पालकांसाठी
- शाळा व कोचिंग क्लासेस मधील शिक्षकांसाठी


कोर्सचे स्वरुप -

- एकुण १० मोड्युल्स, ३४ लेसन्स
- ऑनलाईन व्हीडीओ स्वरुपात प्रशिक्षण
- केव्हाही, कधीही, कितीही वेळा कोर्स पाहण्याची सोय
- नेटभेटची वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपमधे कोर्स पाहण्याची सोय

चला तर मग मित्रांनो, हा कोर्स शिकून केवळ परीक्षेसाठी नव्हे तर विषय समजण्यासाठी अभ्यास करुया. चांगले "विद्यार्थी" होऊया !

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
4.5
star star star star star_half
people 2 total
5
 
1
4
 
1
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses