There are no items in your cart
Item Details | Price: |
---|
आपला बहुतांश वेळ नेहमी ईमेलचे नियोजन करण्यात जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की ईमेल मध्ये आपण घालवलेल्या वेळेपैकी ७०% वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो.
star star star star star_half | 4.8 (7 ratings) |
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
नमस्कार, नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्समध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुमचं स्वागत करतो.
या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकविणार आहे जीमेल मधील काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला जीमेल मास्टर बनवतील.
आपला बहुतांश वेळ नेहमी ईमेलचे नियोजन करण्यात जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की ईमेल मध्ये आपण घालवलेल्या वेळेपैकी ७०% वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो. जीमेल मध्ये हा वेळ
- त्यामध्ये आपण आपला Gmail Inbox कशा प्रकारे सेट करावा ते पाहणार आहोत.
- Labels, Stars, Filters वापरुन आपल्याला आलेल्या ईमेल्सचे योग्य प्रकारे नियोजन कसे करावे हे पाहणार आहोत.
- ईमेल्सचे वर्गीकरण करुन त्यानुसार प्रत्येक ईमेलला प्रतीसाद कसा द्यावा,
- आपल्या ईन-बॉक्स मध्ये अनावश्यक ईमेल्स येणार नाहीत, आल्या तर राहणार नाहीत हे देखिल आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.
- जीमेल मधील आपल्या सर्व मेसेजेसचा बॅक-अप कसा घ्यावा ?
- आपल्या वतीने आपल्या सेक्रेटरी किंवा इतर सहकार्यांना आपला ईमेल बॉक्स (सुरक्षीतपणे) कसा वापरायला द्यावा ? हे मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहे.
अनेक उपयुक्त टीप्स मी या कोर्समध्ये दिलेल्या आहेत. या सर्व टिप्स मी स्वतः वापरतो आणि नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सच्या सर्व विद्यार्थ्यांना ही सर्व उपयोगी माहिती देण्यासाठी मी उत्सुक आहे.
या कोर्समधून मला खुप काही शिकवायचंय ! मला खात्री आहे की तुम्हाला देखिल खुप काही शिकायचंय ! तर मग वाट कसली बघताय, चला GMAIL PRODUCTIVITY EXPERT या कोर्सची सुरुवात करुया !
मातृभाषेतून शिकुया, प्रगती करुया !
काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.
Salil Sudhakar Chaudhary
Founder - Netbhet E-learning Solutions
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions