Blogging
Contact us

Successful Blogging Masterclass

ब्लॉगिंग शिका आणि आपल्या घरूनच ऑनलाइन पैसे कमवा !

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

इंटरनेटवर ऑनलाइन पैसे कमावण्याचा सगळ्यात जुना आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे ब्लॉगिंग.जर तुम्ही इंटरनेट वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे असे सर्च केले तर तुम्हाला ब्लॉगिंग असेच उत्तर मिळेल. म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास तीन दिवसीय कार्यशाळा

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • ब्लॉग का सुरू करावा?
  • ब्लॉग कसा सुरु करावा ?
  • ब्लॉग साठी उत्कृष्ट विषय कसा निवडावा?
  • ब्लॉगचे डिझाईन कसे असावे ?
  • ब्लॉगसाठी आपले डोमेन नेम कसे जोडावे ?
  • ब्लॉगच्या असंख्य सेटींग्ज
  • ब्लॉग पोस्ट कशा लिहाव्या ?
  • आणि ब्लॉगचे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEO) कसे करावे ?
  • गुगलच्या ऑनलाईन जाहिराती कशा मिळवाव्यात?
  • ब्लॉग मधून पैसे कमावण्याचे इतर अनेक मार्ग कोणते?


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • स्वत:चा नवीन ब्लॉग करु इच्छिणार्‍या व्यक्ति
  • पहिल्यापासून ब्लॉग आहे आणि त्याला पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणार्‍या लोकांसाठी
  • तुमच्या नेहमीच्या जॉबला कंटाळला आहात आणि तुमच्या जवळ असलेले ज्ञान ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे अशा लोकांसाठी
  • नेहमीच्या जॉब बरोबरच घरूनच ऑनलाइन पैसे कमावण्याचा मार्ग शोधत असणार्‍या प्रत्येकासाठी


एक चांगला, वेगळा आणि माहितीपुर्ण ब्लॉग तुम्हाला ऑनलाईन जगामध्ये एक स्थान बनवून देवू शकतो, तसेच तुमच्या व्यवसायाची वाढही करुन देऊ शकतो. ऑनलाईन पैसे कमावण्याचं हे साधन आहेच, सोबत स्वतःला एक एक्स्पर्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी ब्लॉगचा प्रचंड फायदा होतो. जर तुम्हालाही ब्लॉगिंग सुरु करायचं असेल तर ही कर्यशाळा तुमच्यासाठी आहे.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy