There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
'कंटाळवाण्या' वाटणार्या मराठी व्याकरणाच्या भागातील वेगवेगळे घटक हसत खेळत शिका !
Instructor: Chaitrali Vispute
Language: Marathi
Validity Period: 90 days
व्याकरण म्हणजे काहीतरी कठीण आणि कंटाळवाणं, न आवडणारं मग इंग्रजी असो किंवा मराठी ' असं वाटतंय? मग हेच कुणी सहज आणि सोपं करून शिकवलं तर? आवडेल?
हाच एकमेव उद्देश घेऊन मराठी व्याकरण प्रशिक्षण वर्ग सुरुवात करत आहे.
कार्यशाळेची वैशिष्ट्ये-
१. व्याकरणीक घटकांची
अभ्यासपूर्ण व नियोजन बद्ध आखणी
२.नो होमवर्क
३. हसत खेळत अभ्यास
४. अनुभवी शिक्षक
५. वैयक्तिक मार्गदर्शन
६. प्रमाणवाचन कसे करावे?
मुख्य म्हणजे या सगळ्या मागील उद्देश फक्त एवढाच आहे की 'कंटाळवाण्या' मराठी व्याकरणाच्या भागातील घटकांची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी.
कुणासाठी ?
८वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण डिजिटल प्रशिक्षण वर्ग.
या कार्यशाळे मध्ये काय शिकायला मिळेल ?
परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास अगदी हसत खेळत.
१.शब्दांच्या जाती- नाम , सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय,शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय
२.सामान्यरुप
३.विभक्ती
४.विरामचिन्हे
५. काळ
६. वाक्यांचे प्रकार
७. प्रयोग
८.अलंकार( महत्त्वाचे)
९.निवडक म्हणी , वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
१०.प्रमाणवाचन आणि जोडशब्द लेखन
या सगळ्या मागील मुख्य उद्देश फक्त एवढाच आहे की 'कंटाळवाण्या' मराठी व्याकरणाच्या भागातील घटकांची मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी त्यामुळे मित्रांनो नेटभेटच्या या कार्यशाळेमध्ये अवश्य सहभागी व्हा !
अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com