Join Netbhet Affiliate Program.

नेटभेटचे अनेक उपयोगी कोर्सेस मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा. ज्ञानप्रसारासोबत घरबसल्या भरपूर उत्पन्नही कमवा !

मराठी बांधवांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण मिळवण्याची सोय करून दिल्यानंतर आता नेटभेट घेऊन येत आहे मराठी बांधवांसाठी ऑनलाईन उत्पन्न कमावण्याची संधी !

"मराठी ही ज्ञानभाषा व्हावी" अशी इच्छा असणाऱ्या समविचारी लोकांना आम्ही नेटभेटचे १०० पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस लोकांपर्यंत पोहोचविण्याची संधी देत आहोत. आणि हे करत असताना कोर्स फी च्या २५% रक्कम कमविण्याची संधीही आहे. नेटभेट अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये सहभागी झाल्यानंतर आपण सोशल मिडीया मध्ये, आपल्या वेबसाईटवर, ब्लॉगमध्ये, युट्युब मध्ये किंवा व्हाट्सअप मध्ये कोर्सची माहिती शेअर करून पैसे कमावू शकता.

१०० + मराठी ऑनलाईन कोर्सेस

मराठी भाषेतील सगळ्यात मोठी कोर्स लायब्ररी, वयवर्षे ८ ते ८० प्रत्येकासाठी विषय उपलब्ध !

७००००+ विद्यार्थी

भारतातीलच नव्हे तर जगातील १८ देशांमधील ७००००+ जास्त विद्यार्थ्यानी विश्वास दाखविलेले ईलार्निंग पोर्टल

९० दिवस कुकी ट्रॅकिंग

तुम्ही रेफर केलेल्या ग्राहकांनी पुढील ९० दिवसात कधीही कोर्स खरेदी केला तरी रेफरल उत्पन्न मिळवता येणार.

स्पेशल ऑफर्स

दर महिन्याला अनेक स्पेशल ऑफर्सच्या माध्यमातून सेल वाढविण्याची संधी

Real Time Tracking

आपल्या माध्यमातून झालेल्या प्रत्येक सेल बद्दल डेटा Real Time पाहण्यासाठी डॅशबोर्ड

दर महिन्याला पेमेंट

आपण कमावलेले रेफरल कमिशन दर महिन्याला थेट आपल्या बँक अकाउंट मध्ये