Learn to Make Readymade Nauvari Saree
Contact us

Learn to Make Readymade Nauvari Saree

रेडीमेड नऊवारी साडी बनवायला शिका - सोप्या पद्धतीने!

₹999

₹1,999

Instructor: Ranjana DhopeshwarkarLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
पूर्वी आपल्या आजी-आजोबांच्या काळात पारंपरिक नऊवारी साडी नेसणे हे रोजचेच होते. लावणी, पोवाडा आणि इतर लोकनृत्य असो किंवा कोणतेही सण-समारंभ, नऊवारी साडी ही महिलांची पहिली पसंती असायची. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात, या साडीला नेसणे बऱ्याच महिलांना कठीण वाटू लागले आहे. अनेकदा नेसायला वेळ लागतो, कधी तिचे पदर निसटतात, तर कधी चालताना त्रास होतो. अशा परिस्थितीत एक सोपा आणि छान उपाय म्हणजे शिवलेली नऊवारी साडी! 

म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत रेडीमेड नऊवारी साडी कशी शिवायची हे शिकवणारा हा ऑनलाईन कोर्स !

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
📌 नऊवारी साडी शिवण्यासाठी कापडाची निवड कशी करावी 
📌 नऊवारी साडी चे वेगवेगळे प्रकार आणि शिवण्याची पद्धत 
📌 परफेक्ट fit साठी अचूक मोजमापे कशी घ्यावीत
📌 वेगवेगळ्या नऊवारी साडी styles साठी step-by-step cutting आणि शिवणकाम प्रक्रिया
📌 pleating, नेसणे, आणि finishing touches साठी टेक्निक्स 
📌 तुमची नऊवारी साडी आरामदायक आणि सहज नेसण्यासारखी कशी बनवावी त्याच्या टिप्स
📌 नऊवारी साडी शिवताना टाळायच्या सामान्य चुका

 👉 हा कोर्स कोणासाठी ?
​- शिवणकामात आवड असणाऱ्या गृहिणी, मुली, तरूणींसाठी
- आपल्या कौशल्यात ethnic wear segment जोडू इच्छिणाऱ्या फॅशन डिझायनिंग शिकत असलेल्या वा शिकून पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 
- शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग करणाऱ्या तरूणांसाठी वा पुरुषांसाठी
- व्यावसायिक पातळीवर शिवणकाम करणाऱ्यांसाठी, ज्यांना आपल्या शिवणकलेत नवीन कौशल्य ऍड करायचं आहे 
- स्वतःसाठी नऊवारी साडी  शिवू इच्छिणाऱ्या महिला, तरूणींसाठी
- अशांसाठी ज्यांना रेडिमेड नऊवारी साडी  शिवून अर्थार्जन करायचे असेल...

 टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials