दीपस्तंभ ! आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन
Contact us
दीपस्तंभ ! आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन cover

दीपस्तंभ ! आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन

दीपस्तंभ !

- आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करणारा मोफत मराठी ऑनलाईन कोर्स !

जगातील आर्थिक घडामोडींचा आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी विविध देशांतील लघुउद्योजक काय धोरण आखत आहेत याचा अभ्यास करुन हा कोर्स बनविण्यात आला आहे. आपल्या उद्योगाला उषःकाल होईपर्यंत या काळरात्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मार्गदर्शन नक्कीच मिळेल.

star star star star star_half 4.6 (24 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

Validity Period: 365 days

नमस्कार मित्रांनो,

गेल्या महिन्याभरात जग कमालीचं बदललं. या बदलाचे गंभीर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिणाम होणार हे उघड आहे. जागतिक मंदीची सुरुवात झाली आहे. मानवजातीच्या इतिहासात कधीच अशी मंदी ओढविली नव्हती. सध्या लॉकडाउन मध्ये आपल्या घरी अडकलेल्या प्रत्येक उद्योजकाचे मन मात्र भविष्याचा वेध घेऊन चिंतीत होत असेल.

या कठीण काळामध्ये सकारात्मक दृष्टीने आपल्या व्यवसायामध्ये काही धोरणात्मक बदल केले तर आपण उद्योजक या आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. मराठी उद्योजकांना बिझनेसचे  Survival Guide म्हणजे तग धरुन ठेवता येण्यासाठी मार्गदर्शन करणारा एक ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आपल्यासाठी आणला आहे.

दीपस्तंभ !

- आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करणारा मोफत मराठी ऑनलाईन कोर्स !

जगातील आर्थिक घडामोडींचा आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी विविध देशांतील लघुउद्योजक काय धोरण आखत आहेत याचा अभ्यास करुन हा कोर्स बनविण्यात आला आहे. आपल्या उद्योगाला उषःकाल होईपर्यंत या काळरात्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मार्गदर्शन नक्कीच मिळेल.

या कोर्समध्ये खालील गोष्टी शिकता येतील -

१. कोविड संक्रमणा नंतरचे जग
२. भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक मंदीचा होणारा परिणाम
३. भारतातील विविध उद्योगक्षेत्रांवर आर्थिक मंदीचा परिणाम
४. लघु व मध्यम उद्योजकांनी मंदीचा सामना करण्यासाठी वापरण्याचा 5 STEPS फॉर्म्युला
५. बिझनेस मॉडेल मध्ये करावयाचे बदल
६. संकटकाळात कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन (People management in crisis)
७. संकटकाळात आर्थिक नियोजन (Financial Management in crisis)
८. संकटकाळात सेल्स आणि मार्केटिंग व्यवस्थापन (Sales & Marketing Management in Crisis)
९. संकटकाळात ऑपरेशन्स व्यवस्थापन (Operations Management in Crisis)
१०. संकटकाळात नेतृत्व आणि व्यवस्थापन (Leadership & Management in crisis)
११. पुढील वाटचाल

कोर्सचे स्वरुप -
- ऑनलाईन कोर्स - आमच्या वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपमधून कोर्स शिका
- व्हीडीओ स्वरुपात सर्व प्रकरणे
- सहजसोप्या मराठी भाषेतून शिका

दिनांक - २६ एप्रिल २०२० ते ३० एप्रिल २०२० (कोर्स पाच दिवसांचा आहे. त्यानंतर कोर्समधील व्हीडीओ पुढील ३६५ दिवस पाहता येतील. (One Year Access)

गुंतवणूक - रु 2999/-
Pre-Launch Offer - FREE !

कोर्समध्ये नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा -

किंवा support@netbhet.com या ईमेल पत्त्यावर आपले नाव, इमेल, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि ठिकाण कळवा. काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254  येथे संपर्क करा.


धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
4.6
star star star star star_half
people 24 total
5
 
18
4
 
4
3
 
1
2
 
0
1
 
1
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy