There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
💰📈 इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा तुमची संपत्ती दीर्घकाळापर्यंत वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जास्तीत जास्त परतावा आणि जोखीम कमी करण्यासाठी, पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता असणे महत्वाचे आहे.
आपली आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करेल असा इक्विटी म्युच्युअल फंड चा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ कसा तयार करायचा याबद्दल सविस्तर शिकूया 🎓 Netbhet Life MBA 2.O च्या मनीस्मार्ट सिरीजमध्ये तेव्हा नक्की सहभागी व्हा 👍
Create a diversified portfolio using Equity Mutual Funds
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध