YouTube Power tips
Contact us

YouTube Power tips

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

युट्युब हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे. गुगल पाठोपाठ लोक युट्युबमध्ये आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सर्च करतात. मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात युट्युबचा भरपूर वापर होतो. असे हे एक अतिमहत्वाचे साधन वापरुन तुम्ही ऑनलाईन जगात बर्‍याच गोष्टी साध्य करु शकता.

युट्युब जरी आपण नेहमी वापरत असलो तरीही याला अधिक प्रभावीपणे वापरण्याच्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या आपल्याला अजूनही माहित नाहीत. त्या कोणत्या ? हे शिकूया या नेटभेटच्या ऑनलाईन कोर्से मध्ये.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

 

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy