There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
💡 आपला चेहरा न दाखवता स्वतःचं यशस्वी YouTube channel बनवा!
सध्या Faceless YouTube Channels खूप प्रसिद्ध झाले आहेत — लोक आपली ओळख न दाखवता व्हिडिओ बनवून महिन्याला चांगले पैसे कमवत आहेत. तुम्हालाही कॅमेऱ्यासमोर न येता उत्पन्नाचं एक नवीन साधन तयार करायचं आहे का ?
तर नेटभेट तर्फे आयोजित या विशेष कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि शिका :
✅ Faceless YouTube channels काय आहेत आणि सध्या का trending आहेत
✅ Faceless channels साठी कोणते विषय निवडावे ?
✅ तुमचे स्वतःचे चॅनेल सुरुवातीपासून कसे सुरु करायचे यासाठी स्टेप बे स्टेप मार्गदर्शन
✅ AI tools वापरून स्क्रिप्ट कशी लिहायची, voiceover कसा द्यायचा, व्हिडिओ एडिट कसे करायचे हे शिका.
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
🗓 Date - 30 June 2025
🕦 Time - 8.00 PM
🎟️ घरबसल्या तुमची स्वतःची income-generating digital asset बनवण्याची ही संधी गमावू नका!
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध