There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
आजच्या वेगवान जगात तणाव हा जीवनाचा न टाळता येणारा भाग बनला आहे. ऑफिस मधील डेडलाइन पूर्ण करणे असो, नातेसंबंध सांभाळणे किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळणे असो प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतोच. त्यामुळे तणाव व्यवस्थापन हि गरज बनली आहे.
लेखन, ध्यान आणि इतर पद्धतींच्या मदतीने आपण तणावाचे व्यवस्थापन करू शकतो आणि गोंधळात सुद्धा शांतता निर्माण करू शकतो. नेटभेटने आयोजित केलेल्या या विशेष कार्यशाळेत आपण नेमके याबद्दलच जाणून घेणार आहोत.
*लेखन, ध्यान आणि इतर तणाव व्यवस्थापन कौशल्ये*
Writing, Meditation and Other Stress Management Skills
*ऑनलाइन! मराठीत! Live!*
🗓 *Date* - 20 December 2024
🕦 *Time* - 8.00 PM
🙎♀️मार्गदर्शक - Psychologists *अपर्णा दीक्षित*
👉 *या कार्यशाळेत तुम्ही काय शिकणार आहात?*
✅ तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व
✅ मेंदूसाठी जर्नलिंगचे फायदे
✅ Box breathing
✅ Mindfulness meditation
✅ Visualization meditation
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध