Workshop On Smartphone Addiction in Children
Contact us

Workshop On Smartphone Addiction in Children

Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

स्मार्टफोन आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. इतका की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणाचंही स्मार्टफोन शिवाय पानही हलत नाही. मात्र या उपयोगी उपकरणाचं हळूहळू व्यसनही लागत आहे आणि प्रामुख्याने आपल्या लहान मुलांवर याचा परिणाम होत आहे. सतत ऑनलाईन राहणे, व्हिडिओ पाहणे, ऑनलाईन गेम्स यांच्या आहारी गेल्याने मुलांचं सर्वाधिक नुकसान होत आहे.

मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ, अभ्यास, शैक्षणिक प्रगती, सामाजिक कौशल्ये या सर्वांवर गंभीर परिणाम मोबाईल मुळे होत आहेत.

या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून मुलांचे मोबाईल व्यसन कसे हाताळावे ? या विषयावर मार्गदर्शन करणारा प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांचा हा ऑनलाईन कोर्स

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ मोबाईल वापराचा मुलांवरील परिणाम
✅ अतिवापरामुळे होणारा वागणुकीतील बदल आणि त्याची लक्षणे
✅ मोबाईलचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी मुलांना कसे तयार करावे ?
✅ मुलांना स्वनियंत्रण कसे शिकवावे?
✅ मुलांसोबत आपले नाते अधिक दृढ आणि विश्वासाचे कसे बनवावे ?


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy