There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नोकरीचा कॉल लगेच येईल असा बायोडेटा (CV) बनवायला शिकूया !!
Instructor: Ravindra WaghmareLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
एखादी उत्तम नोकरीची संधी दिसते आणि तुम्ही तुमचा CV पाठवता मग अगदी आतुरतेने कॉल-बॅकची वाट पहाता, पण तो कधी येतच नाही. असं कधी तुमच्या बरोबर सुद्धा झालंय का ?
एखादी कंपनी इंटरव्ह्यू साठी वेळ देण्यापूर्वी आपल्याला A4 साईज च्या कागदावर भेटते. तो कागद म्हणजे आपला CV आणि हा CV जर चांगला नसेल तर त्या कंपनी पर्यंत जाण्यापूर्वीच आपण त्या रेस मधून बाहेर होतो. आपला CV हीच सर्वात पहिली आणि उत्तम संधी असते ज्यामुळे रिक्रुटर्सकडून आपली दखल घेतली जाते. त्यामुळेच आपला CV असा असला पाहिजे जो रिक्रुटर्स किंवा हायरिंग मॅनेजर्सना लगेच प्रभावित करु शकेल.
तुम्हालाही रिक्रुटर्स किंवा हायरिंग मॅनेजर्सना प्रभावित करू शकेल असा CV बनवायचा आहे का ? नेटभेटचा हा ऑनलाईन कोर्स याबद्दलच आहे.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ रिक्रुटर्स आपल्या CV चा रिव्ह्यू कसा करतात?
✅ आपल्या CV चा नेमका उद्देश्य समजून घेणे
✅ CV चा रोडमॅप कसा तयार करायचा ?
✅ CV चा सारांश, कामाचा अनुभव आणि इतर विभाग स्टेप बाय स्टेप कसे लिहायचे?
✅ CV वर आपली कौशल्ये आणि उपलब्धी हायलाइट करण्याचे मार्ग.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
Freshers
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध