There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवणारा ५ आठवड्यांचा प्रोग्राम !
दिनांक - ५ डिसेंबर २०२५ पासून दर शुक्रवारी ( ५ आठवडे)
वेळ - संध्याकाळी ५:३० ते ७:००
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
💰👩 Wise Wealthy Women — महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा ५ आठवड्यांचा प्रवास (Live • Online • मराठीतून)
आजच्या काळात फक्त घरखर्च सांभाळणं म्हणजे पैशांच नियोजन नव्हे — तर परिवाराचं भविष्य सुरक्षित करणे, कर्जावर नियंत्रण मिळविणे आणि स्वतः आत्मविश्वासाने योग्य आर्थिक निर्णय घेणें हे खरे आर्थिक नियोजन आहे.
आणि ही ताकद तुमच्याकडे आहे.
➡️ घराचा बजेट
➡️ स्मार्ट सेव्हिंग
➡️ कुठे, कशी आणि किती गुंतवणूक करावी
➡️ आर्थिक चुका कशा टाळाव्या
➡️ भविष्याची उद्दिष्टं कशी पूर्ण करावीत
हे सगळं अगदी सोप्या, समजण्यासारख्या मराठीतून — पायरी-पायरीने शिकवणारा हा खास प्रोग्राम.
या प्रोग्राममध्ये तुम्ही काय शिकाल?
📍 Week 1 – Personal Finance Basics
✅ घरगुती बजेट कसे बनवावे व अंमलबजावणी कशी करावी
✅ Saving Techniques आणि Emergency Fund planning
✅ Short-term & Long-term Goals कसे सेट करायचे
📍 Week 2 – Insurance Simplified
✅ Life Insurance: Term Plan का आवश्यक आहे
✅ Health Insurance: Cover, Claim, Premium, Selection
✅ चुकीच्या पॉलिसीपासून कसा बचाव करावा
📍 Week 3 – Debt + Assets
✅ Debt Management: Loans कसे कमी करायचे
✅ Good vs Bad Debt
✅ Gold, ETF, Bonds, FDs — यांचे फायदे/तोटे
📍 Week 4 – Mutual Funds Mastery
✅ Mutual Funds म्हणजे काय
✅ Debt vs Equity Funds
✅ योग्य Fund कसा निवडायचा
✅ Ready-made MF Portfolios
📍 Week 5 – Equity & Long-Term Wealth
✅ Equity Investments
✅ Stock Market Basics
✅ Stock Selection Fundamentals
✅ Long-term Wealth Creation Strategy
✅ Compounding ची शक्ती
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध