There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यामागे प्रत्येक ग्राहकाच्या मनात काही विचार दडलेला असतो. एकदा का ग्राहकांचं हे मानसशास्त्र समजलं की कोणतीही वस्तू विकता येणे सहज शक्य होतं. ग्राहक नेमके विकत का घेतात ? याचे उत्तर देणारा हा जबरदस्त ऑनलाईन कोर्स "Why People Buy"
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
Validity Period: Lifetime
एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यामागे प्रत्येक ग्राहकाच्या मनात काही विचार दडलेला असतो. एकदा का ग्राहकांचं हे मानसशास्त्र समजलं की कोणतीही वस्तू विकता येणे सहज शक्य होतं. ग्राहक नेमके विकत का घेतात ? याचे उत्तर देणारा हा जबरदस्त ऑनलाईन कोर्स "Why People Buy"
👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल -
१. ग्राहक का विकत घेतात याची २५ प्रमुख कारणे
२. ग्राहकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास
३. लगेच अमलात आणण्यासारखी प्रॅक्टिकल उदाहरणे
४. आपल्या प्रॉडक्ट्सचा सेल वाढवण्यासाठी वरील २५ कारणे कशी वापरायची याची स्टेप बाय स्टेप कृती योजना.
👉 हा कोर्स कोणासाठी -
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- Sales & Marketing Professionals
कितीही मेहनत घेतली तरी माल विकला जात नाही ? सेल्स होतंच नाही ? सेल्सच्या नावानेच भीती वाटतेय ? तर मग आजच नेटभेटच्या ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !