There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
Validity Period: 365 days
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपण व्हॉट्सअॅप हे जबरदस्त अॅप दररोज वापरतो हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. आपल्या वापरकर्त्यांना लोकांशी सहज कनेक्ट होता यावं आणि हे अॅप वापरतानाचा त्यांचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी व्हॉट्सअॅप मध्ये सतत नवनवीन फिचर्स अॅड होत असतात.
व्हॉट्सअॅप चे नेहमी आपल्या हाताखालून जाणारे फिचर्स सोडले तर असे अनेक ऍडव्हान्स फिचर्स आहेत जे व्हाट्सअप्पची ताकद आणखी दहा पटीने वाढवू शकतात ज्याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही माहिती नाही.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com