There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
व्यक्तिमत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, वागणूक, भावना यांचा एक युनिक पॅटर्न जो त्या व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळं करतो. व्यक्तिमत्त्वाबद्दल अभ्यास मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि जिज्ञासू मनांना अनेक दशकांपासून उत्सुक करतो आहे. तज्ज्ञांनी व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी अनेक वर्षे संशोधन केले आहे, जे मानवी वर्तन आणि ओळखीच्या मुख्य पैलूंवर प्रकाश टाकणारे आहे.
तज्ज्ञांनी व्यक्तिमत्त्वाबद्दल केलेले हे संशोधन आपल्यासाठी उपयोगी आहे का? त्यांच्या मते व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमके काय?
असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का ? तर नेटभेट च्या या खास कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि जाणून घ्या,
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
✅ सिगमुंड फ्रोईड ची व्यक्तिमत्वाची संकल्पना
✅ माणूस असा का वागतो - इगो डिफेन्स
✅ कार्ल युंगची व्यक्तिमत्त्व संकल्पना
✅ व्यक्तिमत्वाचे पाच पैलू
✅ व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो का ? कसा करायचा?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
व्यक्ती महत्व विकास या विषयाबद्दल शिकण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्यांसाठी.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध