There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
योग्य मार्गदर्शनाखाली वारली कला शिकून आपल्या सूंदर वारली पेंटिंग बनवण्याचा प्रवास सुरु करण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा !
Instructor: Sujata ParteLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
वारली चित्रकला ही आदिवासींची कला आहे. ही आदिवासींच्या निसर्गाशी आणि जंगलांच्या सहवासातून प्रेरित आहे. वारली कला इतकी प्रसिद्ध आहे की या कागदावर रेखाटल्या जातात आणि देशभर विकल्या जातात. भित्तिचित्रांच्या पेंटिंगच्या पलीकडे, वारली कला कपड्यावर, कागदावर, मातीच्या भांड्यात आणि इतर वस्तूंवर देखील दर्शविली गेली आहे.
लोककलेचा उत्तम नमुना असलेली ही कला कलेची आवड असणार्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत १५ दिवसांची विशेष कार्यशाळा "वारली चित्रकला शिका !"
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
DAY 1 - कोर्सची रूपरेषा,ओळख, साहित्य, इतर लागणाऱ्या गोष्टी, तसेच सराव या विषयांवर चर्चा तसेच रेषांचा सराव.
DAY 2 - बॉर्डर, प्राण्यांचे घर, प्राणी, पक्षी, झोपड्या, तसेच मानवकृतींचा सराव.
DAY 3 - मांडणी ( कम्पोस ) अभ्यास , विविध प्रकारच्या टेक्शरचा अभ्यास
DAY 4- वारली चित्रकला ( पेपरवर )
DAY 5 - तारपा नृत्याचे चित्रण ( पेपरवर )
DAY 6 - तारपा नृत्याचे चित्रण ( पेपरवर )
DAY 7 - वारली चित्रकला कुर्ती , टी शर्ट , कापडावर
DAY 8 - वारली , कॅनव्हास पेंटिंग.
DAY 9 - वारली , कॅनव्हास पेंटिंग.
DAY 10 - मातिच्या फ्लॉवर पॉट ( Clay Pot ) क्ले प्लेट सुपावर वारली पेंटिंग
DAY 11 - मातिच्या फ्लॉवर पॉट ( Clay Pot ) क्ले प्लेट सुपावर वारली पेंटिंग
DAY 12 - कुशनवर चित्रण
DAY 13 - कुशनवर चित्रण
DAY 14 - वारली म्युरल मेकिंग
DAY 15 - वारली म्युरल मेकिंग
काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध