There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
चार भिंतीमध्ये न राहता बाहेर अगदी तासभराच्या अंतरावर का होईना पण बाहेर जाऊन समोर जिवंत घडत असलेल्या क्षणांमध्ये रंग भरायला, ते क्षण किंवा दृष्य आपल्या कागदावर कैद करायला शिकवणारी एक जबरदस्त कार्यशाळा !
Instructor: Bharat ParteLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
अर्बन स्केचिंग हा एक आधुनिक कलाप्रकार आहे. अर्बन स्केचिंग म्हणजे प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणी जाऊन ते ठिकाण रेखाटणे किंवा आपल्या समोर जिवंत असलेली परिस्थिती रेखाटणे. उदा. आपल्या समोर असलेली इमारत रेखाटणे, रस्त्यावर चालू असलेली लोकांची धावपळ रेखाटणे , एखाद्या कॉफी शॉप मध्ये कॉफी पित एकमेकांशी गप्पा मारत असलेली लोकं रेखाटणे इ.
कलाविश्वातील आधुनिक, परंतु तितक्याच वेगाने लोकप्रिय होत असलेली ही कला कलेची आवड असणार्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही नेटभेट तर्फे सादर करत आहोत १५ दिवसांची विशेष कार्यशाळा "Urban Sketching Masterclass"
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
सामान्य नजरेतून सुटणारे पण कलाकाराच्या नजरेतून पाहताना मोहून टाकणारे जिवंत क्षण किंवा दृष्य कशी रेखाटावी हे शिकण्याची इच्छा असणार्या सर्वांनी या कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा !
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध