There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
👉 आपल्या बिझनेस साठी नविन ग्राहक कसे मिळवता येतील ?
👉 मिळालेले ग्राहक कसे टिकवता येतील ?
👉 आपली वस्तू किंवा सेवा बाजारात विकली जाईल यासाठी काय करता येईल ?
असे प्रश्न प्रत्येक उद्योजकाला पडत असतात. बिझनेस कोणत्याही प्रकारचा असो पण ग्राहकाशिवाय बिझनेसच काहीच भविष्य नसतं त्यामुळे बिझनेस टिकवायचा असेल, वाढवायचा असेल तर प्रत्येक उद्योजकाला ग्राहक समजून घेणं फार महत्वाचं आहे.
त्यामुळेच ग्राहकांच्या स्वभावाचा, ते कसा विचार करतात, कसे निर्णय घेतात याचा अभ्यास कसा करावा? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत नेटभेट च्या या कोर्स मध्ये !
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध