Transition To Leadership Role
Contact us

Transition To Leadership Role

Instructor: Ravindra WaghmareLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

कोणत्याही व्यक्तीसाठी आपला पहिला लीडरशिप रोल स्वीकारणे हा करिअर च्या दृष्टीने फार महत्वाचा टप्पा असतो. जिथे आपल्याला पहिल्यांदा काम करण्याऐवजी कामाचे नेतृत्व करायचे असते. हा बदल आपल्यामध्ये उत्साह, भीती, अपेक्षा आणि असुरक्षितता असे अनेक भावनिक गोंधळ निर्माण करतो.

आपल्या करिअर मधील या मोठ्या बदलला सामोरे कसे जावे ? या बद्दल मार्गदर्शन करणारा एक विशेष ऑनलाईन कोर्स घेऊन आले आहोत. हे मार्गदर्शन तुमच्या करिअर ग्रोथ मध्ये गेम चेंजर ठरू शकते तेव्हा हे तेव्हा हा कोर्स नक्की विकत घ्या!

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
Freshers

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy