There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
📚 संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली....परिपूर्ण आणि विलक्षण जीवन जगण्याचे रहस्य उलगडणारे पुस्तक शिका सोप्या मराठीतून ! 🚀
🚀💡 रॉबिन शर्माचे यांचे "The Monk Who Sold His Ferrari" हे पुस्तक आपल्याला आत्म-शोध, संतुलन आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे हे शिकवते.
🔥 🔥 आयुष्यात स्पष्टता, मन:शांती आणि यश शोधणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक समजून घेतलेच पाहिजे.
म्हणूनच Netbhet Life MBA 2.0 च्या बुकस्मार्ट सिरीज च्या या भागामध्ये या सुप्रसिद्ध पुस्तकाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तेव्हा जरूर सहभागी व्हा 👍
🎓 Netbhet Life MBA 2.0 च्या बुकस्मार्ट सिरीजमध्ये सामील व्हा आणि आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने अजून एक पाऊल उचला !
प्रस्तुतकर्ते: सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध