There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
प्रभावीपणे संवाद साधण्याची कला !
संवाद हा एक पूल आहे जो लोकांना जोडतो. आपले नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी, करिअर सुपरचार्ज करण्यासाठी आणि टिकून राहतील अशी कनेक्शन्स निर्माण करण्यासाठी, एकूणच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी प्रभावीपणे संवाद साधता येणे फार महत्वाचे असते.
असे हे अत्यंत महत्वाचे लाइफस्किल शिकण्यासाठी तुम्ही तयार आहेत का ? तर Netbhet Life MBA 2.0 च्या थिंकस्मार्ट या सिरीज मध्ये नक्की सहभागी व्हा !
The Art of Effective Communication
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध