There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
👉 तुम्हाला खालीलपैकी काय बनायला आवडेल ?
- चांगली व्यक्ती ज्याला सर्वजण वाईट समजतात की
- वाईट व्यक्ती ज्याला सर्वजण चांगलं समजतात ?
👉 अमर्याद पैसा आपल्या बुद्धीने कमावता येतो, आपल्या वेळेने नाही !
👉 एका गोष्टीत तुम्ही जगात कोणालाही सहज हरवू शकता....."तुमच्यासारखं वागण्यात तुमच्यासारखा विचार करण्यात" !
👉 जोपर्यंत तुम्हाला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे ते उमगलेलं नाही तोपर्यंत कितीही मेहनत केली तरी फार उपयोग होणार नाही.
मित्रांनो विचार करायला लावणारी, डोळे खाडकन उघडणारी ही वाक्यं आहेत नवल रविकांत याची. नवल रविकांत कोण हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल (गुगल करा !) . जगभरात तंत्रज्ञान आणि स्टार्टअप जगामध्ये नवल रविकांत हे मोठं नाव आहे. त्याने वेळोवेळी केलेल्या ट्विट्स आणि पॉडकास्ट वर बेतलेलं पुस्तक आहे The Almanack of Naval Ravikant
माझ्या प्रत्येक मोठ्या निर्णया मागे, विचारामागे आणि कृती मागे कुठे ना कुठेतरी नवलच्या ट्वीटस आणि पॉडकास्ट ची मला नेहमीच मदत झाली आहे. त्या अर्थाने नवल हा माझा गुरुच आहे.
या पुस्तकातलं प्रत्येक वाक्य अगदी "नवल" वाटावं असंच आहे. नेटभेट तर्फ़े घेऊन आले आहोत हा ऑनलाईन कोर्समध्ये आपण पाहणार आहोत हेच जबरदस्त पुस्तक.
केवळ विचारांनीच नव्हे तर पैशांनी ही श्रीमंत कसं व्हायचं या पुस्तकात नक्की शिकायला मिळेल !
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध