There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
कोणत्याही बिझनेस मध्ये पैसा ऑक्सिजन प्रमाणे काम करतो. बिझनेस मध्ये उत्पन्न येत नसेल तर त्याचे टिकणे कठीण आहे. बिझनेस मध्ये येणारे हे उत्पन्न त्याच्या वस्तू किंवा सेवेच्या विक्रीवर अवलंबून असते आणि विक्री कशी, किती होणार हे मार्केटिंग वर अवलंबून असते. मार्केटिंग मध्ये केलेली १० टक्क्यांची सुधारणा सुध्दा आपल्या बिझनेस चा पाया अधिक मजबूत बनवू शकते. 1 Page Marketing Plan हे पुस्तक याबद्दलच आहे. हे एक असे पवरफुल टूल आहे जे आपल्याकडील २० टक्के संसाधनांचा वापर करुन ८० टक्के प्रभावी परिणाम कसे मिळवू शकतो हे शिकवते.
या पुस्तकामध्ये मार्केटिंग ला ३ मुख्य टप्प्यांमध्ये विभागले आहे आणि या ३ टप्प्यांना प्रत्येकी ३ सेट्स म्हणजेच एकून ९ भागांमध्ये स्पष्ट केले आहे. हे ३ टप्पे कोणते आहेत आणि या ९ सेट्स मध्ये आपण आपल्या बिझनेस च्या मार्केटिंगला कसे वळण देऊ शकतो हे आपण नेटभेटच्या या विशेष ऑनलाईन कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध