Telesales Skill
Contact us
Telesales Skill cover

Telesales Skill

Instructor: Prashant Sawant

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹999 60% OFF

₹399 including 18% GST

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

तुम्हाला अकाउंट मॅनेजमेंट,सेल्स, टेलीसेल्स, टेलिमार्केटिंग किंवा अगदी कस्टमर सर्व्हिस मध्ये आपलं करिअर करायचं आहे का?
तुम्ही दिवसभर फोनवर काम करत असता का ?

जर वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर 'हो' असेल तर तुमच्याकडे Telesales Skills हे असलेच पाहिजेत. हि स्किल्स तुम्हाला तुमची टार्गेट्स वेळेत पूर्ण करायला मदत करतातच शिवाय प्रत्यक्ष न भेटता आपल्या ग्राहकांशी चांगलं नातं निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत करतात.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

 • टेलीसेल्स स्किल्स चे महत्व
 • टेलीसेल्स मध्ये कोणत्या प्रकारचे अडथळे असतात आणि ते कसे हाताळावे?
 • टेलीसेल्स कम्युनिकेशनसाठी काय करावे आणि काय करू नये.
 • टेलीसेल्स कॉल Open आणि Close कसा करायचा ?
 • टेलीसेल्स मध्ये रॅपो कसा तयार करावा?
 • ✅ Tips for Effective Telesales Calls👉 हा कोर्स कोणासाठी ?

 • वर्किंग प्रोफेशनल्स
 • मार्केटिंग प्रोफेशनल्स
 • सेल्स प्रोफेशनल्स
 • उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
 • उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
 • स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy