Swanand Sangeet - Tabla
Contact us

Swanand Sangeet - TABLA L1B1

Instructor: Manjiri Marathe & Santosh GhatpandeLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?


कोणतेही गाणे ऐकताना लगेच आपली बोटे ताल धरू लागतात. हाच ताल तबल्यावर शिकण्याचे स्वप्न कित्येकदा मनात येतं... स्वतःसाठी! मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं हे स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या तबला शिकण्याची सुवर्णसंधी - "स्वानंद संगीत - तबला"

👉 कोणासाठी ?
तबला अजिबात न येणाऱ्या पण शिकण्याची ईच्छा मनात असणाऱ्या सर्वांसाठी
वयाची कोणतीही अट नाही
सुरुवातीला १ महिना घरी तबला असण्याची आवश्यकता नाही

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy