Swanand Sangeet - Flute - L2B2
Contact us

Swanand Sangeet - Flute - L2B2

₹6,999

Instructor: Vikram SardeshpandeLanguage: Marathi

Swanand Sangeet - Flute - L2 कोर्सची नवीन बॅच बुधवार २९ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. नोंदणी सुरू करत आहोत

या कोर्स मध्ये काय शिकाल?

महिना १ (आठवडा १ ते ४)
Ø स्वागत लेव्हल १ ओझरता आढावा.. १० थाट परिचय, थाट - अलंकार अभ्यास १
Ø शास्त्रीय संगीत परिचय, राग अभ्यास  १
Ø गाणे १, ताल संकल्पना परिचय, थाट - अलंकार अभ्यास २
Ø मेट्रोनम अभ्यास, ताल अभ्यास १ , राग अभ्यास १ तालासोबत.

महिना २ (आठवडा १ ते ४)
Ø संगीत शास्त्र परिचय, लिपी परिचय, थाट - अलंकार अभ्यास  ३
Ø गाणे २, तानपुरा परिचय, app मािहती, तानपुऱ्यात स्वर मिसळणे.  
Ø एकपट, दुप्पट लय परिचय, ताल एकपट, दुप्पट अभ्यास, थाट - अलंकार अभ्यास ४
Ø राग अभ्यास २, ताल अभ्यास २

महिना ३ (आठवडा १ ते ४)
Ø थाट - अलंकार अभ्यास  ५, गाणे३
Ø राग १ आलाप, राग अभ्यास  २ तालासोबत.
Ø राग १ तान, कण स्वर परिचय.
Ø मीड परिचय, मींडेचा गाण्यात / रागात वापर, थाट - अलंकार अभ्यास  ६

महिना  ४ (आठवडा १ ते ४)
Ø राग अभ्यास ३
Ø गाणे४, थाट - अलंकार अभ्यास ७
Ø वाजवलेले स्वर तानपुऱ्याच्या मदतीने (रेफरन्स) ओळखता येणे. राग अभ्यास ३ तालासोबत.
Ø वाजवलेले स्वर तानपुऱ्याच्या मदतीने (रेफरन्स) ओळखता येणे. थाट - अलंकार अभ्यास ८

महिना ५ (आठवडा १ ते ४)
Ø गाणे ५
Ø राग अभ्यास  ४, गाणे अभ्यास तालासोबत
Ø राग ३ आलाप, गाणे अभ्यास तालासोबत
Ø राग ३ तान, थाट - अलंकार अभ्यास ९

महिना ६ (आठवडा १ ते ४)
Ø सर्व थाट उजळणी, थाट - अलंकार अभ्यास १०
Ø गाणे ६
Ø राग अभ्यास ४ तालासोबत वादन, (सगुम संगीत एक्स्ट्रा बोनस  - राम जन्माला गं सखी, सर्व मुसिक पिसेस)
Ø समारोप

नोंदणीसाठी खाली दिलेल्या link वर जाऊन नोंदणी आणि फी ₹ 6999/- (Including GST) करून लवकरात लवकर जागा निश्चित करावी 🙏

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials